Special S02 EP 28 | Veena Jagtap | Bigg Boss Marathi 2
2022-04-16 1 Dailymotion
आजची Today's Special सेलिब्रेटी आहे अभिनेत्री वीणा जगताप. अशोक पॅटीस, पाणी पुरी, बटर पापडी अशा उल्हासनगरमध्ये मिळणाऱ्या खास पदार्थांची वीणा आहे फॅन. आईने बनवलेलं आणि बहिणीने बनवलेलं जेवण आहे वीणाचं फेवरेट. पहा खास गप्पा आणि बरंच काही.<br />